घेतली ओठात आम्ही
पाकिटातली त्या सिगारेट ती
ठाउक हे होते जरी की
छातीस हो जाळेल ती
जाळणे हे काम तिचे
तक्रार नाही आंम्हास हो
घेतली होती ओठात
कौतुक त्याचे आंम्हास हो
ठसका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा ओठात आंम्ही
सिगारेट होती घेतली
आमची प्रेरणा :- घेतली मिठीत आम्ही