बुधवार, ११ जुलै, २०१२

सस्नेह निमंत्रण

नमस्कार, माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे.
तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. तुम्हा वाचकांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे. तेव्हा सर्वांनी यायचेच आहे. प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम) कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता.* *माननीय श्री. राजसाहेब ठाकरे येणार असल्याने, होणारी गर्दी लक्षात घेता जागा मिळवण्यासाठी शक्यतो थोडे आधीच आल्यास उत्तम. प्रसाद ताम्हनकर ९७३०९५६३५६

======================

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने सोहळा उत्तम पार पडला. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.


1 टिप्पणी(ण्या):

Meenal Gadre. म्हणाले...

congratulations. Seems very useful book!!!

टिप्पणी पोस्ट करा